नदाव लॅपिडच्या वक्तव्यावर \'द काश्मीर फाइल्स\' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने दिले चोख उत्तर

2022-11-29 31

इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचे ज्यूरी आणि इस्त्राईल चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी बहुचर्चित सिनेमा कश्मिर फाइल्सला प्रोपेगेंडा आणि वल्गर सिनेमा म्हटले आहे.इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सारख्या नामांकित सिनेमाच्या यादीत यांसारख्या सिनेमाचं नामांकन होणं अयोग्य असल्याची प्रतिक्रीया नदाव लॅपिड यांनी दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ